मंत्रालयासमोर दिव्यांग व्यक्तीचा अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर दिव्यांग व्यक्तीचा अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

अविनाश शेटे असं या तरुणाचं नाव असून तो 25 वर्षाचा आहे.

  • Share this:

07 फेब्रुवारी : मंत्रालयासमोर एका दिव्यांग व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अविनाश शेटे असं या तरुणाचं नाव असून तो  25 वर्षाचा आहे.

अविनाश अहमदनगर येथील रहिवासी आहे. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून त्यानं परीक्षा दिली होती. मात्र सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात तो फेऱ्या मारत होता.

आज मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगावर रॉकेल ओतून त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलंय आणि पुढील चौकशी सुरू आहे.

First published: February 7, 2018, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading