मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

डोंबिवलीत 7 वर्षांच्या चिमुकल्याची लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपी मोकाट

डोंबिवलीत 7 वर्षांच्या चिमुकल्याची लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपी मोकाट

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका 7 वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली असून चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई, 26 मे : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका 7 वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली असून चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोबिंवलीत 7 वर्षाच्या एका चिमुकल्याचं नराधमांनी अपहरण केलं. त्याच्यावर लैगिंक अत्याचार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. 7 वर्षाचा चिमुकला २४ तारखेपासून बेपत्ता होता. तेव्हापासून घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. तेव्हा घराशेजारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह सापडला. तेव्हा त्याच्या गुप्तागांवर गंभीर जखमा होत्या. जे जे रुग्णालयानं दिलेल्या शव विच्छेदन अहवालातून ही बाब समोर आली आहे. चिमुकल्याच्या शरीराचे लचके तोडून त्यावर वासना भागवणाऱ्या नराधकमांना लवकरात पकडून फासावर लटकवयला हवं. कारण प्रश्न चिमुकल्यांच्या सुरक्षेचा आहे.
First published:

Tags: डोंबिवली, लैंगिक अत्याचार, हत्या

पुढील बातम्या