• होम
  • व्हिडिओ
  • टाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO
  • टाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 6, 2020 12:38 PM IST | Updated On: Jan 6, 2020 12:55 PM IST

    मुंबई, 06 जानेवारी: मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असा टेकफेस्ट सध्या सुरु आहे IIT मुंबईत. इथे खास आकर्षणाचा विषय आहे. टेकफेस्टमध्ये यंदाचं खास आकर्षण असलेल्या रोबो थेस्पियननं प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या आवाजावर ठेका धरलेला बघायला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी