प्रसाद लाड यांच्या कंपनीमार्फत मानवी तस्करी -सुप्रिया सुळे

असं असूनही पारदर्शकतेची ग्वाही देणारं भाजप सरकार गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2018 05:45 PM IST

प्रसाद लाड यांच्या कंपनीमार्फत मानवी तस्करी -सुप्रिया सुळे

मुंबई, 28 एप्रिल : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मानवी तस्करी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय.

सुप्रिया सुळे यांना ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे विधान  प्रसाद लाड यांच्यावर हल्ला केलाय. प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मानवी तस्करी कऱण्यात येत असल्याचं समारो आलंय. असं असूनही पारदर्शकतेची ग्वाही देणारं भाजप सरकार गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.

Loading...

यावर प्रसाद लाड यांनी सुप्रिया सुळे यांना प्रतिउत्तर दिलंय. माणूस मोठा झाला की असे आरोप होत असतात.. राष्ट्रवादीनं माझा धसका घेतलाय. माझ्या कंपनीवर कुठल्याही गुन्हेगारी स्वरुपाचा आरोप नाहीये. त्यामुळे जे आरोपी सुप्रिया सुळेंनी केलेत ते खोटे असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हंटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...