मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

मुंबईतील अँटॉप हिल (Antop Hill area ) परिसरात एक घर कोसळल्या (house collapsed )ची दुर्घटना घडली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 नोव्हेंबर: मुंबईतील अँटॉप हिल (Antop Hill area ) परिसरात एक घर कोसळल्या (house collapsed )ची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

9 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणाचा तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत.

ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, 9 जणांना वाचवण्यात आलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य वेगानं सुरु आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

First published:

Tags: Mumbai