Home /News /mumbai /

उच्च न्यायालयाने इमामीला Glow & Handsome शब्दाचा वापर करण्यास घातली बंदी

उच्च न्यायालयाने इमामीला Glow & Handsome शब्दाचा वापर करण्यास घातली बंदी

पतीने पाठवलेल्या नोटीसीत म्हटले आहे की – नोटीस मिळाल्यानंतर पुढील 2 आठवड्यांनतर तर मानहानीचा निधी दिला नाही तर कायदेशीर कारवाईन केली जाईल. त्यात पतीने म्हटले आहे की – मला कळालं आहे की तुमचं माझ्या पत्नीसोबत शारिरीक संबंध आहेत.

Glow & Handsome शब्द वापरावर इमामीला बंदी घालण्यात आली आहे

    मुंबई, 18 ऑगस्ट : मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक अस्थायी आदेशात दैंनदिन जीवनाच्या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या इमामी (Emami) या कंपनीला त्वचेची देखभाल करण्यासाठी त्यांचे उत्पादन ‘ग्लो एंड हैंडसम’ (Glow & Handsome) शब्दाचा ट्रेडमार्क (Trademark) वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाने सांगितले की प्रथम दृष्ट्या असं दिसून येतं की हिंदुस्तान यूनिलीवरने (Hindustan Unilever) आपल्या ब्रांडमध्ये या प्रकारच्या शब्दांचा उपयोग केला होता. न्यायाधीश एस सी गुप्ता यांनी एचयूएलचा ट्रेड मार्क्स कायद्याअंतर्गत याचिकेवर सुनावणी करीत सोमवारी अंतरिम आदेश पारित केला. याचिकेत इमामीला ट्रेडमार्क ‘ग्लो एंड हैंडसम’ चा उपयोग करण्यासाठी रोख लावण्याचा आग्रह करण्यात आला आहे. एचयूएल (HUL) काही महिन्यांपूर्वी त्वचेशी संबंधित उत्पादनातून ‘फेयर’ शब्द हटवून ‘ग्लो एंड हैंडसम’ शब्दाचा उपयोग केला. इमामीने दावा केला आहे की हा ट्रेडमार्क त्यांच्याजवळ आहे आणि ते त्या नावातून पुरुषांसाठी ‘स्किनकेयर क्रीम’ (Skincare Cream) सादर करणार आहेत. ’’ उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की ‘‘...असं वाटतं की प्राथमिकदृष्ट्या वादी (एचयूएल) ने पहिल्यांदा ग्लो एंड हैंडसम’ शब्दाचा उपयोग केला.’’  न्यायलायाने सांगितले की एचयूएल यापूर्वीही आपलं उत्पादन या  ट्रेडमार्कसह बाजारात आणलं आहे. तर इमामी वस्तु आणण्याच्या प्रक्रियेत आहे. .
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या