• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाहा हे आताचे अपडेट्स
  • VIDEO: मुंबईत काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाहा हे आताचे अपडेट्स

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 02:10 PM IST | Updated On: Jul 8, 2019 02:11 PM IST

    मुंबई, 08 जुलै : मुंबईत पुढच्या काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईच्या अनेक भागात पाणी जमा झालं आहे. कलिना परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. इथल्या परिसरात दृष्यमानता कमी झाल्यानं त्याचा फटका विमानतळाच्या वाहतुकीलाही बसला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading