आज मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा इथेही बहुतांश ठिकाणी गडगडासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2017 10:23 AM IST

आज मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

26 जून : आजही मुंबई आणि उपनगरात अधूनमधून काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा इथेही बहुतांश ठिकाणी गडगडासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात, विदर्भ येथे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. केरळचा समुद्रकिनारा ते दक्षिण गुजरात या पट्ट्यात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 10:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close