• होम
  • व्हिडिओ
  • मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी घडामोड, विरोधातील याचिकेवर आज कोर्टात सुनावणी
  • मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी घडामोड, विरोधातील याचिकेवर आज कोर्टात सुनावणी

    News18 Lokmat | Published On: Dec 5, 2018 11:31 AM IST | Updated On: Dec 5, 2018 11:38 AM IST

    विवेक कुलकर्णी,मुंबई, 5 डिसेंबर : मराठा समाजाला नोक-या आणि शैक्षणिक संस्थामध्ये 16 टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या कायद्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होणार आहे. अॅड.जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. घटनात्मक दृष्ट्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा आक्षेप घेत या कायद्याला विरोध करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading