• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नव्या वर्षाची सुरुवात करूयात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं
  • VIDEO: नव्या वर्षाची सुरुवात करूयात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं

    News18 Lokmat | Published On: Jan 1, 2019 10:24 AM IST | Updated On: Jan 1, 2019 10:37 AM IST

    मुंबई, 01 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देत आता आपण नव्या वर्षात येऊन पोहोचलो आहोत. मुंबई-पुण्यासह राज्यभरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक बाप्पाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही लोकांनी रात्री दीड वाजल्यापासूनच यायला सुरूवात केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading