S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माझं नाव आफताबजहाँ, पण मला 'हा' मराठमोळा लुक भारी आवडतो
  • VIDEO: माझं नाव आफताबजहाँ, पण मला 'हा' मराठमोळा लुक भारी आवडतो

    Published On: Apr 6, 2019 09:17 AM IST | Updated On: Apr 6, 2019 11:00 AM IST

    गिरगाव, 6 एप्रिल : नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात महिलांनी भव्य बुलेटवारी काढली. या रॅलीमध्ये मराठी महिलांसोबतच अमाराठी महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्यामुळे मुंबईकरांच्या या मराठमोळ्या उत्सवातही मुंबईचं स्पिरीट उठून दिसत आहे. न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलताना ''मी मुस्लीम असली तरी मला हा मराठमोळा लूक भारी आवडतो'', अशी प्रतिक्रिया बाईकस्वार आफताबजहाँ खान यांनी दिली. त्याचप्रमाणे विनीता पनवार, राधा पिल्लई यांनीही प्रतिक्रिया दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close