• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लोकलमधल्या हुल्लडबाजांचं करायचं काय? दोघांना अटक
  • VIDEO: लोकलमधल्या हुल्लडबाजांचं करायचं काय? दोघांना अटक

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 10:46 AM IST | Updated On: Mar 29, 2019 10:46 AM IST

    मुंबई, 29 मार्च : घाटकोपर ते कुर्ला स्टेशन दरम्यान स्टंटबाजी करणारे दोन तरुण मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. हे तरुण कुर्ला स्थानकावर उतरून हार्बर लाईनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये नेहमी स्टंटबाजी करत होते. इतकंच नाही तर महिलांकडे बघून अश्लील शेरेबाजी आणि हातवारे करत होते. एका सजग प्रवाशानं या दोघांचे चाळे मोबाईलमध्ये कैद करुन पोलिसांना दाखवले. त्यानंतर वडाळा रेल्वे पोलीसांनी दोन्ही स्टंटबाजांना अटक केली. मुंबईमध्ये जीवघेणे स्टंट करणाऱ्या हुल्लडबाजांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या हुल्लडबाजांचं करायचं काय? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading