गेट वे ऑफ इंडियावर 'लेझर शो'तून उलगडला देशाचा इतिहास

गेट वे ऑफ इंडियावर 'लेझर शो'तून उलगडला देशाचा इतिहास

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर प्रथमचं लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • Share this:

15 आॅगस्ट : मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर प्रथमचं लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या लेझर शोमध्ये भारताचा इतिहास सांगण्यात आलाय. तसंच मुंबई वैविध्यही यात दाखवण्यात आलं.

या शोच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिलायन्स उद्योग सुमहाचे चेअरमन मुकेश अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते.

या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच नेक्ट जनरेशन प्रोजेक्शन मपिंग प्रणालीचा वापर या शोमध्ये करण्यात आला. या लेझर शोला अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांच्या आवाजात रेकाॅर्ड करण्यात आलीये. उद्यापासून हा शो सामान्य नागरिकांनाही मोफत पाहता येणार असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के.गौतम यांनी सांगितलं.

First published: August 15, 2017, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading