S M L

आजपासून मुंबईत धावणार बाईक अॅम्ब्युलन्स

आजपासून मुंबईमध्ये बाईक या अॅम्ब्युलन्स धावणार आहेत. रेल्वे स्टेशन, अग्निशामक केंद्र अशा ठिकाणी या ठेवल्या जाणार आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Aug 2, 2017 12:18 PM IST

आजपासून मुंबईत धावणार बाईक अॅम्ब्युलन्स

मुंबई,02 आॅगस्ट : वाहतुकीच्या गर्दीमुळे अनेकदा अॅम्ब्युलन्स रूग्णांकडे वेळत पोहचू शकत नाही. या कारणामुळे अनेक मृत्यूही ओढावले आहेत. यावर उपाय म्हणून सरकारने बाईक अॅम्ब्युलन्स आणल्या आहे. आजपासून मुंबईमध्ये बाईक या अॅम्ब्युलन्स धावणार आहेत. रेल्वे स्टेशन, अग्निशामक केंद्र अशा ठिकाणी या ठेवल्या जाणार आहेत.

गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनंतर महाराष्ट्रात बाईक अॅम्ब्युलन्सचा प्रयोग होतोय.कशी असेल बाईक अॅम्ब्युलन्स?

  • बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामॅडिक डॉक्टर असणार आहे.
  • Loading...

  • आपत्कालीन परिस्थितीत उपचाराची साधनं, एअर-वे किट- ज्यात साधं ऑक्सिजन मास्क आणि इतर गोष्टी असतील
  • हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ देण्यात येणारी औषधं
  • भाजल्याचे व्रण असल्यास बर्न-स्प्रे  इंजेक्शन आणि प्राथमिक उपचारांसाठी गोळ्या
  • आग विझवण्याचं छोटं उपकरणं आणि ट्रॉमा किट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 12:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close