• होम
  • व्हिडिओ
  • हा VIDEO पाहिल्यावर मुंबईकरांना वाटेल अभिमान, विदेशी पाहुणा म्हणाला...!
  • हा VIDEO पाहिल्यावर मुंबईकरांना वाटेल अभिमान, विदेशी पाहुणा म्हणाला...!

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2018 09:44 PM IST | Updated On: Nov 3, 2018 10:10 PM IST

    मुंबई, 03 नोव्हेंबर : मुंबईच्या लोअर परेल परिसरात साईंच्या पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात काही विदेशी पाहूणेदेखील दाखल झाले होते. अगदी मनसोक्त ते या पालखीचा आनंद घेत होते. म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावर आम्हाला मुंबई खूप आवडते. 'We Love India' असं म्हणत त्यांनी आपल्यावरचं प्रेम व्यक्त केला. हे पाहून एक मुंबईकर म्हणून आम्हालाही खूप अभिमान वाटला. तसाच अभिमान हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही वाटेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading