S M L

Health Tips: रोज खा या 7 गोष्टी, कधीच होणार नाही गुडघे दुखी

आपल्या आहारात जर कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व असणाऱ्या गोष्टींचा समावेश केला तर गुडघे दुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.

Updated On: Jul 11, 2018 05:45 PM IST

Health Tips: रोज खा या 7 गोष्टी, कधीच होणार नाही गुडघे दुखी

मुंबई, 11 जुलैः बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईही अनेक आजारांमुळे त्रस्त झाली आहे. अनियमीत आहार, व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. गुडघे दुखी, पाठ दुखी, डोकं दुखी यामुळे तर सारेच त्रस्त आहेत. पण आज आम्ही तुम्हाला गुडघे दुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे काही उपाय सांगणार आहोत. हाडांबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा शरीरात ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियम यांचे प्रमाण योग्य असणं आवश्यक असतं. आपल्या आहारात जर कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व असणाऱ्या गोष्टींचा समावेश केला तर गुडघे दुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.

- हाडांच्या मजबूतीसाठी आहारात अनेक गोष्टींचा समावेश केलेला असतो.

- दररोजच्या आहारात दुधाचा समावेश नक्की करा. दुधामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.


- दुधासोबत दह्याचे सेवनही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला दूध- दही आवडत नसेल तर सोयाबीनचे पदार्थ खावे.

- अळशीच्या बीयाही हाडांना मजबूती देण्यास मदत करतात.

- अंड्यामध्येही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. खासकरून अंड्याच्या पांढऱ्या भागात कॅल्शियम असते तर पिवळ्या भागात ड जीवनसत्त्व असते.

Loading...

- पालक आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात. या भाज्यांमुळेही हाडं मजबूत होण्यास मदत होते.

हेही वाचाः

अजब ! स्लीपर-शॉर्ट्स घातल्यामुळे पुण्याच्या 'या' हॉटेलमधून काढलं बाहेर

पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

सतत आनंदी राहचंय... तणाव मुक्त राहायचंय... तर एकदा हे उपाय कराच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2018 05:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close