पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण; लाईफलाईन झाली विस्कळीत

पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण; लाईफलाईन झाली विस्कळीत

Mumbai Rain Update : पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली असून मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. भांडूप, कांजूर, विक्रोळी दरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचलं आहे.

  • Share this:

[caption id="attachment_386357" align="aligncenter" width="875"]मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर आहे. पण, या पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर आहे. पण, या पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे.

[/caption]

[caption id="attachment_386363" align="aligncenter" width="875"]मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग ते भांडूप या स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्याचा परिणाम हा रेल्वे सेवेवर झाला असून अप आणि डाऊन दिशेवरील वाहतूक ही उशिरानं आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग ते भांडूप या स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्याचा परिणाम हा रेल्वे सेवेवर झाला असून अप आणि डाऊन दिशेवरील वाहतूक ही उशिरानं आहे.

[/caption]

[caption id="attachment_386366" align="aligncenter" width="875"]रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं अनेक मुंबईकर हे ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. शिवाय, एक्सप्रेस गाड्यांचा देखील खोळंबा झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं अनेक मुंबईकर हे ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. शिवाय, एक्सप्रेस गाड्यांचा देखील खोळंबा झाला आहे.

Loading...

[/caption]

पहिल्याच पावसात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

पहिल्याच पावसात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

[caption id="attachment_386369" align="aligncenter" width="875"]दरम्यान, रस्त्यांवर देखील पाणी साचल्यानं पालिकेला टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रस्त्यांवर देखील पाणी साचल्यानं पालिकेला टीकेचा सामना करावा लागत आहे.

[/caption]

[caption id="attachment_386371" align="aligncenter" width="875"]मुंबईतील काही भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे हीच का नालेसफाई? असा सवाल केला जात आहे. मुंबईतील काही भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे हीच का नालेसफाई? असा सवाल केला जात आहे.

[/caption]

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...