• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग
  • VIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग

    News18 Lokmat | Published On: Nov 20, 2018 12:48 PM IST | Updated On: Nov 20, 2018 01:00 PM IST

    मुंबई, 20 नोव्हेंबर : मालाडमधील सेट्रल प्लाझा मॉलला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये मोठं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्या येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading