• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंंबईजवळच्या एमआयडीसीत मोठी आग, स्फोटाच्या आवाजानं खळबळ
  • VIDEO: मुंंबईजवळच्या एमआयडीसीत मोठी आग, स्फोटाच्या आवाजानं खळबळ

    News18 Lokmat | Published On: Jan 4, 2019 01:51 PM IST | Updated On: Jan 4, 2019 01:51 PM IST

    बदलापूर, 4 जानेवारी : बदलापूरातल्या एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने आज या कंपनीमधील काम बंद होतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण या स्फोटाच्या आवाजामुळे आजुबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. काही तासांपासून धुमसत असलेली ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी