BREAKING: मुंबईत पेनिन्सुला इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू; पाहा LIVE अपडेट

BREAKING: मुंबईत पेनिन्सुला इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू; पाहा LIVE अपडेट

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील व्यावयायिक इमारत आहे. यामध्ये अनेक कर्मचारी काम करत आहे. तर आगीचे लोळ जास्त असल्यामुळे काहीजण आतमध्ये अकडले असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : अंधेरीतल्या पेनिन्सुला इमारतील भीषण आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे. इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाकडून तीन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

ही मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील व्यावयायिक इमारत आहे. यामध्ये अनेक कर्मचारी काम करत आहे. तर आगीचे लोळ जास्त असल्यामुळे काहीजण आतमध्ये अकडले असल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून मदतीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

(सविस्तर बातमी लवकरच...)

 

 

Published by: Renuka Dhaybar
First published: October 14, 2019, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading