मुंबईतील गिरगाव परिसरात रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईतील गिरगाव परिसरात रहिवासी इमारतीला भीषण आग

गिरगावातील कुंभारवाडा गल्लीतील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी: गिरगावातील कुंभारवाडा गल्लीतील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच...

भरधाव टेम्पोने बाइकस्वाराला उडवलं; पाहा मृत्यूचा थरारक VIDEO

First published: January 30, 2019, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading