• होम
  • व्हिडिओ
  • मराठा आरक्षण : वकील सदावर्तेंवर असा झाला हल्ला, पाहा हा LIVE VIDEO
  • मराठा आरक्षण : वकील सदावर्तेंवर असा झाला हल्ला, पाहा हा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 10, 2018 02:39 PM IST | Updated On: Dec 10, 2018 02:40 PM IST

    मुंबई, १० डिसेंबर : मुंबई हायकोर्टात आज मराठा समाज आरक्षण प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण कऱण्यात आली. एक मराठा लाख मराठा घोषणा देत एका तरुणाने सदावर्ते यांना मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी