• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : प्रसिद्ध अभिनेत्रीला आणले होते वेश्या व्यवसायासाठी, 4 लाखांचा सौदा होण्यापूर्वी पोलिसांनी केली सुटका

BREAKING : प्रसिद्ध अभिनेत्रीला आणले होते वेश्या व्यवसायासाठी, 4 लाखांचा सौदा होण्यापूर्वी पोलिसांनी केली सुटका

मुंबईतील पंचातारांकीत हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. सांताक्रुज पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला.

मुंबईतील पंचातारांकीत हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. सांताक्रुज पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला.

मुंबईतील पंचातारांकीत हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. सांताक्रुज पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला.

  • Share this:
मुंबई, 20 ऑगस्ट : मुंबईमध्ये (mumbai) काही दिवसांपूर्वी पोर्नग्राफ फिल्म प्रकरणी उद्योजक राजेश कुंद्रा (raj kundra) यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. हे प्रकरण ताजे असताना एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ( Famous actress) वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणले असता पोलिसांनी सुटका केल्याची घटना घडली आहे.  तब्बल 4 लाखांना या अभिनेत्रीची विक्री होणार होती. पण, पोलिसांनी वेळीच छापा टाकून सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंबईतील पंचातारांकीत हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. सांताक्रुज पोलिसांनी (santacruz police) छापा टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. IPL 2021 आधी भारतीय क्रिकेटपटूने केलं लग्न, तीन वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसायाकरता आणण्यात आले होते. 4 लाख रुपये घेवून वेश्या व्यवसाय केला जात होता.  अभिनेत्रींचा सौदा करणाऱ्या महिलेस अटक केली आहे. 'त्या'बद्दल शरद पवारांनी मला समजावून सांगावे, राज ठाकरेंचा पलटवार सांताक्रुझ पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखा 7 नेही कारवाई केली आहे. बॉलिवूडची नगरी असलेल्या मुंबई असा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याआधीही मराठी आणि हिंदीतील काही मॉडेल अडकल्याची प्रकरणं समोर आली होती.
Published by:sachin Salve
First published: