फॅमिली फोटो, अमितच्या लग्नात ठाकरे कुटुंबीय एकाच फ्रेममध्ये!

ठाकरे कुटुंबात 28 वर्षांनंतर लग्नसोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय हजर होते.

News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2019 08:06 PM IST

फॅमिली फोटो, अमितच्या लग्नात ठाकरे कुटुंबीय एकाच फ्रेममध्ये!

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे लग्नबंधनात अडकले आहे. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते.

 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह लग्नसोहळ्याला हजर होते.

  विशेष म्हणजे, ठाकरे कुटुंबात 28 वर्षांनंतर हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी उद्धव, जयदेव ठाकरे हे सह कुटुंब हजर होते.

Loading...

  मुंबईतील लोअर परळ भागातील 'सेंट रेजिस'मध्ये हा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला.

या लग्न सोहळ्याला राजकारणी, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील पाहुण्यांसह  विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यावेळी लग्नसोहळ्याला हजर होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचलना दीदी लग्नसोहळ्याला आल्या होत्या. अमित आणि मिताली यांनी स्टेजवरून खाली येऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या लग्नसोहळ्याला हजर होते.

टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी उपस्थितीत राहुन नवदाम्पत्याना आशिर्वाद दिला.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक आले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह या लग्नसोहळ्याला हजर होता.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांचा मोठा भाऊ  अमित देशमुख हेही यावेळी हजर होते.

बाॅलिवूडचा अभिनेता आमिर खान यानेही लग्नाला हजेरी लावली होती.

लग्नसोहळ्यातील काही क्षणचित्र

लग्नसोहळ्यातील काही क्षणचित्र

या लग्नसोहळ्याला काँग्रेसचे नेते अहमद पटेलही यावेळी हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...