• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... एन्काउंटर स्पेशालिस्टने स्वतः सांगितला किस्सा
  • VIDEO Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... एन्काउंटर स्पेशालिस्टने स्वतः सांगितला किस्सा

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2019 06:42 PM IST | Updated On: Sep 18, 2019 06:51 PM IST

    मुंबई, 18 सप्टेंबर : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते कुठल्या प्रतिस्पर्ध्याचा राजकीय एन्काउंटर करणार याविषयी चर्चा आहे. पण प्रदीप शर्मांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी झाली ते सुभाष माकडवाला या गँगस्टरशी झालेल्या चकचकीमुळे. एके 56 ही त्यावेळची अत्याधुनिक रायफल बाळगणाऱ्या सुभाष माकडवाला याला प्रदीप शर्मांनी हातातल्या साध्याशा कार्बाइननं कसं मारलं हे त्यांनीच स्वतः News18 lokmat च्या न्यूजरूम चर्चेत सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी