• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO किती जणांचे एन्काउंटर केले? पाहा प्रदीप शर्मांनी पहिल्यांदाच दिलंय यावरचं उत्तर
  • VIDEO किती जणांचे एन्काउंटर केले? पाहा प्रदीप शर्मांनी पहिल्यांदाच दिलंय यावरचं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2019 06:23 PM IST | Updated On: Sep 18, 2019 06:23 PM IST

    मुंबई, 18 सप्टेंबर : एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले माजी पोलीस ऑफिसर आणि आता शिवसेनेत प्रवेश करून राजकारणात उतरलेले प्रदीप शर्मा यांनी News18 lokmat च्या न्यूजरूम चर्चेत भाग घेतला. त्यावेळी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिलं. आतापर्यंत किती एन्काउंटर केली आणि कशी यावर प्रदीप शर्मा यांनी काय उत्तर दिलंय पाहा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी