• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ईद मुबारक! मुंबई, दिल्लीसह देशभरात नमाज अदा
  • VIDEO: ईद मुबारक! मुंबई, दिल्लीसह देशभरात नमाज अदा

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 08:10 AM IST | Updated On: Aug 12, 2019 08:18 AM IST

    मुंबई, 12 ऑगस्ट : आज बकरी ईदनिमित्त मुंबईत 2 लाख 21 हजार बकरे विक्रीला आणण्यात आले आहेत. पण पूरग्रस्त भागात बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय काही मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. मुंबईच्या कुर्लामध्ये नमाज अदा करतानाचा हा व्हिडिओ आहे. आज देशभरात बेकरी ईद उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबई, नवी दिल्ली, भोपाळ आणि तिरुअनंतपुरममध्ये सकाळीच नमाज अदा करण्यात आली. नमाज अदा करण्यासाठी मस्जिदमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते. नमाज अदा केल्यावर सगळ्यांनी एकमेकांना बेकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading