स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला

ही आत्महत्या आहे, की हत्या की नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झालाय, ते अजून कळलं नाहीये.

  • Share this:

27 डिसेंबर : मुंबईत एका महिला डॉक्टरचा मृतदेह त्यांच्या घरातच सापडलाय. अंधेरी चार बंगला इथे ही घटना घडलीय. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मृत्यू झालाय. पण ही आत्महत्या आहे, की हत्या की नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झालाय, ते अजून कळलं नाहीये.

घरातून वास येत असल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी मृतदेह कुपर हाॅस्पिटलमध्ये पोस्ट माॅर्टेमसाठी नेलाय. पोलीस पुढचा तपास करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 12:20 PM IST

ताज्या बातम्या