S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगदरम्यान नाराजी'नाट्य'
  • VIDEO : 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगदरम्यान नाराजी'नाट्य'

    Published On: Jan 23, 2019 09:09 PM IST | Updated On: Jan 23, 2019 10:00 PM IST

    मुंबई, 23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारीत 'ठाकरे' चित्रपटाचं आज मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. परंतु, या स्क्रीनिंगदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अभिजीत पानसे कुटुंबासह बाहेर निघून गेले. चित्रपटाचे निर्माते आणि सेनेचे खासदार संजय राऊत त्यांची समजूत काढण्यासाठी चित्रपटागृहाबाहेर आले होते. मात्र, त्यांना न जुमानता पानसे निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पानसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोहाचायला उशीर झाला. तोपर्यंत सिनेमागृह प्रेक्षकांनी भरला होता. त्यामुळं दुखावलेल्या पानसेंनी कुटुंबीयांसह काढता पाय घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close