कमला मिलमध्ये सचिन तेंडुलकर सहभागीदार असलेल्या 'स्मॅश'वर हातोडा

कमला मिलमध्ये सचिन तेंडुलकर सहभागीदार असलेल्या 'स्मॅश'वर हातोडा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागीदार असलेल्या स्मॅश या गेमिंग कंपनीवर हातोडा चालवण्यात आलाय.

  • Share this:

30 डिसेंबर : कमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडवानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई पालिकेनं अनधिकृत रेस्टाॅरंट आणि पबवर धडक कारवाई सुरू केलीय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागीदार असलेल्या स्मॅश या गेमिंग कंपनीवर हातोडा चालवण्यात आलाय.

कमला मिल कम्पाऊंड परिसरात घडलेल्या अग्नितांडवानंतर आज मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू केलीये. लोअर परेल आणि वरळी परिसरातील चार रेस्टॉरंटसमधील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. कमला मिलमध्ये ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहमालक आणि ब्रँड अॅम्बेसिडर असणा-ऱ्या 'स्मॅश' या गेमिंग आणि मनोरंजन कंपनीचं अनधिकृत बांधकामही पाडण्यात आलंय.  स्मॅशचं बांधकाम अनधिकृत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 10:28 PM IST

ताज्या बातम्या