• होम
  • व्हिडिओ
  • INS विक्रमादित्यवर राजनाथ सिंह यांनी मशीन गनने केली फायरिंग, पाहा VIDEO
  • INS विक्रमादित्यवर राजनाथ सिंह यांनी मशीन गनने केली फायरिंग, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 29, 2019 08:45 PM IST | Updated On: Sep 29, 2019 08:49 PM IST

    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी गोव्यामध्ये आयएनएस विक्रमादित्यवर सुरक्षारक्षकांसोबत मध्यम मशीन बंदूक(एम एम जी) चालवली. तेजस या लढाऊ विमानाची सफर केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी मशीन गन चावताना दिसले. त्यांनी कशा प्रकारे फायरिंग केली हे या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकता. फायरिंग झाल्यानंतर त्यांनी सुरक्षारक्षकांसोबत योगासनेदेखील केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी