मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दाऊदचे दोन संशयित साथिदार पोलिसांच्या ताब्यात

दाऊदचे दोन संशयित साथिदार पोलिसांच्या ताब्यात

दाऊद इब्राहिमच्या दोन संशयित साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ठाणे गुन्हेअन्वेशन विभागाने ही कारवाई केलीये.

25 सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या दोन संशयित साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ठाणे गुन्हेअन्वेशन विभागाने ही कारवाई केलीये. बिल्डराला खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक कऱण्यात आलीये. इक्बालच्या चौकशीतून रोज नवनवे खुलासे होत आहे. याच चौकशीतून ठाणे गुन्हेअन्वेशन विभागाने आज दाऊदच्या दोन संशयित साथिदारांना ताब्यात घेण्यात आलंय. जेजे मार्ग इथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. खंडणीच्या गँगमधली सहकारी असल्याचा पोलिसांना संशय आहे. इक्बाल कासकरच्या वतीनं खंडणीसाठी फोन करायचा. या व्यक्तीची आणखी काय भूमिका होती याची चौकशी सुरू आहे. आणखी चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
First published:

Tags: Dawood ibrahim, Thane police, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या