• होम
  • व्हिडिओ
  • दादर आग: 'दरवाजा तोडला तेव्हा श्रावणी खाली पडलेली होती'
  • दादर आग: 'दरवाजा तोडला तेव्हा श्रावणी खाली पडलेली होती'

    News18 Lokmat | Published On: May 12, 2019 09:24 PM IST | Updated On: May 12, 2019 09:24 PM IST

    दादर, 12 मे : दादरला पोलीस स्टेशन कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत श्रावणी अशोक चव्हाण या 15 वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तिनं आतम्हत्या केली की काय, असा संशय व्यक्त केला जातो. आई आणि वडील लग्नाला गेले होते. घराला बाहेरून कुलूप लावलं असल्याचं दिसून आलं. श्रावणीला आणखी दोन भावंडं आहेत, हे दोघेही आई वडिलांसोबत लग्नाला गेले होते. शेजारच्यांशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेंनी..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close