• होम
  • व्हिडिओ
  • IIT मुंबईच्या 'क्लासरूम'मध्ये आली चक्क 'गाय' VIDEO व्हायरल
  • IIT मुंबईच्या 'क्लासरूम'मध्ये आली चक्क 'गाय' VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 06:14 AM IST | Updated On: Jul 29, 2019 06:14 AM IST

    मुंबई 29 जुलै : देशातली अव्वल आणि जगभरात मान्यता असलेल्या IIT Bombayमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. देशभरातून लाखो विद्यार्थी प्रवेश परिक्षा देतात तेव्हा कुठे फक्त काही विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळतो. मात्र काही दिवसांपूर्वी चक्क एक गाय एका क्लासरूममध्ये शिरली आणि प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचीही एकच तारांबळ उडाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काही दिवसांपूर्वीच IITच्या कॅम्पसमध्ये एका बैलाने विद्यार्थ्याला उडवलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading