मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Special Report: प्रियांकांची गंगा यात्रा काँग्रेसमध्ये प्राण फुंकणार?

Special Report: प्रियांकांची गंगा यात्रा काँग्रेसमध्ये प्राण फुंकणार?

वाराणसी, 18 मार्च : कधीकाळी उत्तर प्रदेश काँग्रेसचा गड होता. पण आज प्रादेशिक पक्षही काँग्रेसला महत्व द्यायला, सोबत घ्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला पुन्हा उभं करण्याचं शिवधनुष्य प्रियंका गांधींनी उचललं आहे. गंगा यात्रेवर निघालेल्या प्रियंका गांधींच्या दौऱ्याचा हा रिपोर्ट...प्रियंकांची गंगा यात्रा काँग्रेसमध्ये प्राण फुंकणार?

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Congress, Manohar parrikar, Priyanka gandhi, Rafale deal, Special report