लोकसभा 2019: उत्तर मुंबईत उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या उमेदवार

लोकसभा 2019: उत्तर मुंबईत उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या उमेदवार

दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पक्षाने उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च: दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पक्षाने उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून गोपळ शेट्टीविरुद्ध उर्मिला अशी लढत पाहायला मिळणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

संबंधित बातमी:

SPECIAL REPORT: 'रंगिला गर्ल'मुळे काँग्रेसवर पडेल का विजयाचा रंग?

VIDEO: काँग्रेस प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांची पहिली प्रतिक्रिया

उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राहुल गांधींनी केले स्वागत!

 

VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..

First published: March 29, 2019, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading