• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उर्मिला मातोंडकरांच्या प्रचार सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, युवकांना मारहाण
  • VIDEO: उर्मिला मातोंडकरांच्या प्रचार सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, युवकांना मारहाण

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 12:23 PM IST | Updated On: Apr 15, 2019 12:33 PM IST

    संदीप महाडेश्वर, प्रतिनिधी बोरिवली, 15 एप्रिल : काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार यात्रेवेळी मोठा गोंधळ झाला आहे. या प्रचार यात्रेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अश्या घोषणा देत हुल्लडबाजी केली. यानंतर त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. बोरिवली इथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. रेल्वे स्थानकात प्रचार सुरू असताना हा प्रकार घडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी