Elec-widget

'हे' आहेत अंडरवर्ल्डचे कोडवर्ड्स

'हे' आहेत अंडरवर्ल्डचे कोडवर्ड्स

डी गँग या कोडवर्ड्सचा वापर करुन काम करते.

  • Share this:

28 सप्टेंबर: इकबाल कासकर केसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये अंडरवर्ल्डचे काही कोडवर्ड समोर आले आहेत. डी गँग या कोडवर्ड्सचा वापर करुन काम करते. एक नजर टाकूया या कोडवर्ड्सवर

अंडरवर्ल्डचे कोडवर्ड्स

-दाऊद गँग - डी गँग

-दाऊद इब्राहिम - बडे

-छोटा शकील - सीएस किंवा पाव टकला

Loading...

-इक्बाल कासकर - इक्बाल इक्का किंवा इक्बाल शेठ

-पोलीस - हाथी किंवा गंदे लोक

-एन्काऊंटर स्पेशालिस्ट - मामू

-एखाद्या माहितीसाठी - परफ्युम कैसा है?

-9 एमएमची पिस्तूल - 9 नंबरची चप्पल

-शूटर्स - कारागीर

-एखाद्याला मारायचं असल्यास - आगे बढा दो

-धमकवायचं असेल तर- धक्का दे दो

-ड्रायव्हर - हमाल

-पैशांच्या हवाला व्यवहाराला- डायरी

-पासपोर्ट - पुठ्ठा

-लाखांच्या खंडणीला - डब्बा

-कोटींच्या खंडणीला - बॉक्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 08:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...