Home /News /mumbai /

Uddhav thackeray : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Uddhav thackeray : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

'त्यांची देखभाल कऱण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेच पुरातत्व खाते औरंगजेबाच्या थडग्याची देखभाल करत आहे,
फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे'

'त्यांची देखभाल कऱण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेच पुरातत्व खाते औरंगजेबाच्या थडग्याची देखभाल करत आहे, फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे'

'त्यांची देखभाल कऱण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेच पुरातत्व खाते औरंगजेबाच्या थडग्याची देखभाल करत आहे, फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे'

    मुंबई, 14 मे : 'आम्ही प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा फडणवीसांना निर्णय दिसला नाही. मशिदीवर भोंगे काढण्यासाठी पुढे पळला. पण केंद्र सरकारचे पुरातत्व खाते आहे, त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांनी नाही करायचे म्हणून सांगितले आहे, 'आम्ही प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा फडणवीसांना निर्णय दिसला नाही. मशिदीवर भोंगे काढण्यासाठी पुढे पळला. पण केंद्र सरकारचे पुरातत्व खाते आहे, त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांनी नाही करायचे म्हणून सांगितले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी केला आहे. मुंबईतील बिकेसी मैदानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray bkc sabha ) यांची विराट सभा पार पडली. या सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'आम्ही प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा फडणवीसांना निर्णय दिसला नाही. मशिदीवर भोंगे काढण्यासाठी पुढे पळला. पण केंद्र सरकारचे पुरातत्व खाते आहे, त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांनी नाही करायचे म्हणून सांगितले आहे.मंदिरे आमची आणि त्यांचा अडथळा आणणारे टिकोजीराव कोण तुम्ही, अशा खात्यांना पुरलं पाहिजे, तुम्ही देखरेख करा, इथं काय पंतप्रधान आवास योजना नाही, एफएस वैगेरे प्रकार नाही. काही मंदिरं पाण्यात जातात. त्यांची देखभाल केली जात नाही, त्यांची देखभाल कऱण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेच पुरातत्व खाते औरंगजेबाच्या थडग्याची देखभाल करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (14 वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार, जळगाव हादरलं) फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे. कांजूरमार्गची जमीन अडवून बसले त्याबद्दल बोलावे, धारावीची जमीन देता येत नाही म्हणून केंद्राने अनेक प्रकल्प अडवून ठेवले. फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही, इतके हे करंटे सरकार आहे. जा तिथे जाऊन बोलावे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या