• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्यांदा 'मातोश्री'वर
  • VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्यांदा 'मातोश्री'वर

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 11:25 PM IST | Updated On: Mar 12, 2019 11:25 PM IST

    उदय जाधव, मुंबई, 12 मार्च : शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती झाल्यानंतर आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट 'मातोश्री'वर पोहोचले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांची महत्वाची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत शिवसेनेच्या 23 आणि भाजपच्या 25 लोकसभा मतदारसंघांवर अंतिम चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, जालना आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात युतीमध्येच सुरू असलेला संघर्ष हे दोन्ही नेते कसा मिटवणार, याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी