• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढावीच लागेल - मुख्यमंत्री
  • VIDEO : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढावीच लागेल - मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Nov 22, 2018 11:51 AM IST | Updated On: Nov 22, 2018 11:51 AM IST

    मुंबई, 22 नोव्हेंबर : 'सरकारनं मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या असल्या तरीही मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं अहवाल स्वीकारलाय की नाही हे स्पष्ट करावं, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे. 'आम्ही मागासवर्ग आयोगाच्या सर्व शिफारशी स्वीकारल्या, म्हणजेच अहवाल स्वीकारला,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी