• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाडिया हॉस्पिटल बंद करण्याचा डाव? पाहा विशेष रिपोर्ट
  • VIDEO: वाडिया हॉस्पिटल बंद करण्याचा डाव? पाहा विशेष रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2020 06:11 PM IST | Updated On: Jan 11, 2020 06:11 PM IST

    मुंबई, 11 जानेवारी : हॉस्पिटलकडे पैसे नाही म्हणून पेशंटला परत पाठवण्याचं काम वाडीया हॉस्पिटल करत आहे. जे रुग्ण भरती आहेत, स्थिर आहेत, काहीजणांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशांनाही घरी पाठवण्याचा घाट हॉस्पिटलने घातला आहे. तुटपुंजी कमाई, हॉस्पिटलचा अव्वाच्या-सव्वा खर्च कसा करायचा? असा प्रश्न असताना आता रुग्णांना कुठे न्यायचा असा सवाल कुटुंबियांसमोर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading