S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
  • धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

    Published On: Mar 19, 2019 12:03 PM IST | Updated On: Mar 19, 2019 12:07 PM IST

    मुंबई, 19 मार्च : चर्चगेट रेल्वेस्थानकातून निघालेली गाडी वेगात असताना चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाचा पाय घसला आणि तो फलाटावर पडला. गाडी आणि फलाट यामधील अंतारातून तो खाली जाणार तेवढ्यात दोन रेल्वे पोलिसांनी धाव घेतली आणि त्याचा जीव वाचवला. 15 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता फलाट क्रमांक दोनवर घडलेली ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close