मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह पोस्टर; ट्वीटवरुन प्रकरणं तापलं, VIDEO मधून व्यक्त केला संताप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह पोस्टर; ट्वीटवरुन प्रकरणं तापलं, VIDEO मधून व्यक्त केला संताप

उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त केलेल्या ट्वीटमुळे प्रकरण तापलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त केलेल्या ट्वीटमुळे प्रकरण तापलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त केलेल्या ट्वीटमुळे प्रकरण तापलं आहे.

बेळगाव, 18 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त केलेल्या ट्वीटमुळे प्रकरण तापलं आहे. यावरुन कानडी संघटनेने आज दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटवर निषेध व्यक्त करीत आंदोलन केलं. हुतात्मा दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी एक ट्वीट केलं होतं. (Chief Minister Uddhav Thackerays offensive poster) यामध्ये उद्धव ठाकरेंनी लिहिलं होतं की, कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत! या ट्वीट नंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कन्नड संघटनांना पोटशूळ झाला होता.

कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी आज दिवसभरात आंदोलन सुरू होतं. गाढवासोबत मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावून कन्नड संघटनांची आंदोलन पुकारलं होतं. (Chief Minister Uddhav Thackerays offensive poster)

उद्धव ठाकरे यांच्या अनधिकृत अकाऊंटवरुन हे ट्वीट करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Uddhav tahckeray