मुंबई, 19 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामाला अखेर सुरूवात झाली आहे. शिवाजी महाराजांचं हे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.नेत्यांनी वेगवेगळं भूमिपूजन केल्याने शिवस्मारकाबात मोठा वाद झाला होता. शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा सरकारचा विचार असल्याचा आरोप झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.