कोस्टल रोडचा मार्ग मोकळा, केंद्राचा हिरवा कंदील

कोस्टल रोडचा मार्ग मोकळा, केंद्राचा हिरवा कंदील

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यालयाकडून ही आता कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे

  • Share this:

07 एप्रिल : मुंबईतल्या कोस्टल रोडच्या मार्गातील शेवटची अडचण दूर झालीय. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यालयाकडून ही आता कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच हद्दीत वेगवान असा कोस्टल रोड बांधण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी यशस्वी ठरलीये. महिनाभरानंतर का होईना कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे. 12 हजार कोटींचा हा प्रकल्प मुंबई महापालिकेसाठी अत्यंत महत्वाचा असून त्यामुळे पश्चिम मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. 29.2 किमी लांबीचा हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

First published: April 7, 2017, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading