• VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर धावली 'द बर्निंग बस'

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 11:29 AM IST | Updated On: May 3, 2019 11:31 AM IST

    स्वाती लोखंडे, प्रतिनिधी मुंबई, 03 मे: मुंबईच्या गोरेगावमध्ये द बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेला दिंडोशी चालत्या बस आग लागली. बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. गोरेगाव नागरी निवारा परिषदेला येणाऱ्या बस क्रमांक 344 ला ही भीषण आग लागली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी