News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO- धारवीत निर्माणाधीन इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 3 जखमी
  • VIDEO- धारवीत निर्माणाधीन इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 3 जखमी

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 07:53 AM IST | Updated On: Apr 15, 2019 07:53 AM IST

    मुंबई, 15 एप्रिल: धारावी इथे निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. पीएमजीपी कॉलनीत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे निर्माणाधीन इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी