Home /News /mumbai /

BREAKING : शरद पवारांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

BREAKING : शरद पवारांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

'शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती.

    मुंबई, 30 मार्च : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु, प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital)  दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती.  उद्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे पण पवार यांना अचानक आज त्रास होत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.' शरद पवार यांना Gallstone; नेमकी काय आहे ही समस्या? शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत. त्यांच्यावर बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी दिली. पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. चीनचा हाँगकाँग निवडणुकीत हस्तक्षेप; नव्या कायद्याने हाँगकाँगवासियांची मुस्कटदाबी पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं. कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं. कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं.बहुतेक रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे दिसत नाहीत. पण ओटीपोटात उजव्या बाजूला वर होणाऱ्या तीव्र वेदना, मळमळ, उलटी, गडद लघवी, पोटात दुखणं, ढेकर, डायरिया, अपचन ही याची लक्षणं आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे दिसत नाहीत. पण ओटीपोटात उजव्या बाजूला वर होणाऱ्या तीव्र वेदना, मळमळ, उलटी, गडद लघवी, पोटात दुखणं, ढेकर, डायरिया, अपचन ही याची लक्षणं आहेत. IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरचं मुंबई इंडियन्ससोबत ट्रेनिंग, मैदानात गाळला घाम बहुतेक रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे दिसत नाहीत. पण ओटीपोटात उजव्या बाजूला वर होणाऱ्या तीव्र वेदना, मळमळ, उलटी, गडद लघवी, पोटात दुखणं, ढेकर, डायरिया, अपचन ही याची लक्षणं आहेत. पित्ताशयाचे खडे कोणत्याही वयात तयार होऊ शकतात. पण वाढत्या वयानुसार हे खडे होण्याची शक्यताही वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. पित्ताशयाचे खडे कोणत्याही वयात तयार होऊ शकतात. पण वाढत्या वयानुसार हे खडे होण्याची शक्यताही वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. पित्ताशयाचे खडे कोणत्याही वयात तयार होऊ शकतात. पण वाढत्या वयानुसार हे खडे होण्याची शक्यताही वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. चरबीयुक्त पदार्थ खाणं हे पित्ताशयातील खडे होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय लठ्ठपणादेखील यासाठी कारणीभूत ठरतो. पोटाच्या ठिकाणी चरबी असल्यामुळे असल्यास पित्ताशयाचे खडे तयार होण्याचा धोका जास्त असतो. चरबीयुक्त पदार्थ खाणं हे पित्ताशयातील खडे होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय लठ्ठपणादेखील यासाठी कारणीभूत ठरतो. पोटाच्या ठिकाणी चरबी असल्यामुळे असल्यास पित्ताशयाचे खडे तयार होण्याचा धोका जास्त असतो. Poco X3 Pro भारतात लाँच, 48 MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या काय आहे किंमत चरबीयुक्त पदार्थ खाणं हे पित्ताशयातील खडे होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय लठ्ठपणादेखील यासाठी कारणीभूत ठरतो. पोटाच्या ठिकाणी चरबी असल्यामुळे असल्यास पित्ताशयाचे खडे तयार होण्याचा धोका जास्त असतो. कधी कधी पित्ताशयातील खडे आपोआप पडतात, औषधं दिली जातात किंवा शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारेदेखील शस्त्रक्रिया केली जाते. कधी कधी पित्ताशयातील खडे आपोआप पडतात, औषधं दिली जातात किंवा शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारेदेखील शस्त्रक्रिया केली जाते. कधी कधी पित्ताशयातील खडे आपोआप पडतात, औषधं दिली जातात किंवा शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारेदेखील शस्त्रक्रिया केली जाते.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai, Sharad pawar

    पुढील बातम्या