• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : रेल्वेखाली जीव देणाऱ्या आजोबांसाठी असा ठरला जवान 'देवदूत'
  • SPECIAL REPORT : रेल्वेखाली जीव देणाऱ्या आजोबांसाठी असा ठरला जवान 'देवदूत'

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 10:25 PM IST | Updated On: Jul 6, 2019 10:25 PM IST

    मुंबई, 6 जुलै : मुंबई सेंट्रल स्टेशनवर एक वृद्धानं लोकल समोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या आरपीएफच्या जवानाने जीव धोक्यात घालून त्या आजोबांचे प्राण वाचवले.हा प्रकार स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी